नवरी नताली काळ बाई

मराठी गाणी बोल
मराठी गाण्यांचे बोल ... गाणे गा
पोस्ट्स आवडी संग्रह
नवरी नताली गीत
खंडेरायाच्य लग्नला बनू नवरी नताली ..
खंडेराच्य लग्नला बानू नवरी नताली…
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली


नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

खंडेरायाच्य लग्नला बनू नवरी नताली ..
खंडेराच्य लग्नला बानू नवरी नताली…
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली


खंडेरायाच्य लग्नला आला वरहाडी कोना…
आले वरहाडी कोना
आले वरहाडी कोना

सांगा सरस्वती घेउना आले गणपती गजानना ..
आले गणपती गजानना ..
आले गणपती गजानना ..

सांगा सरस्वती घेउना आले गणपती गजानना ..
आले गणपती गजानना ..
आले गणपती गजानना ..

तया साखरपुड्यची आज बाई साकार वताली
तया साखरपुड्यची आज बाई साकार वताली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

खंडेरायाच्य लग्नला आला वरहाडी कोना…
आले वरहाडी कोना
आले वरहाडी कोना


सांगा पार्वती घेउना आले शंकर भगवानाना ..
आले शंकर भगवानाना ..
आले शंकर भगवानाना ..
सांगा पार्वती घेउना आले शंकर भगवानाना ..
आले शंकर भगवानाना ..
आले शंकर भगवानाना ..

थेटेटीस देवंचि तिथा गर्दी दाताली ..
थेटेटीस देवंचि तिथा गर्दी दाताली ..
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

खंडेरायाच्य लग्नला आला वरहाडी कोना…
आले वरहाडी कोना
आले वरहाडी कोना

सांगा लक्ष्मी ला घेउना आले विष्णू नारायणा ..
अले विष्णू नारायणा ..
अले विष्णू नारायणा ..
सांगा लक्ष्मी ला घेउना आले विष्णू नारायणा ..
अले विष्णू नारायणा ..
अले विष्णू नारायणा ..
या जेजुर्गादावार साडी टिकमल पेटली ..
या जेजुर्गादावार साडी टिकमल पेटली ..
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

खंडेरायाच्य लग्नला आला वरहाडी कोना…
आले वरहाडी कोना
आले वरहाडी कोना

खंडेरायाच्य लग्नला आला वरहाडी कोना…
आले वरहाडी कोना
आले वरहाडी कोना

बाळ परसराम घेउन अली अंबिका गवलाना….
अली अंबिका गवळणा….
अली अंबिका गवळणा….
बाळ परसराम घेउन अली अंबिका गवलाना….
खंडेरायला बनई चंदनपुराता भेटाली
खंडेरायला बनई चंदनपुराता भेटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

खंडेरायाच्य लग्नला बनू नवरी नताली ..
खंडेराच्य लग्नला बानू नवरी नताली…
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली
नवरी नताली काळ बाई सुपारी फुटाली

गीत नवरी नताली गीत मराठी गीत मराठी गाणी खंडेरायच्य लग्नाला खंडेरायाच्य लग्नाचे गीत


youtube.com
मराठी लोकगीत - नवरी नाताली - खंडोबा
नवरी नताली गीत:

गीत मराठी गीत नवारी नताळी गीत नवरी नताली

श्रेणी
download bhajan lyrics (452 downloads)